पाण्याचं बिल
लातुरच्या दुष्काळात राजकारण तावले होते पाणी येणार म्हणताच श्रेयासाठी धावले होते
रेल्वे आली,पाणी दिलं बिल मात्र वाढलं आहे आवच्या बाव बिलानेही राजकारण घडलं आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३