हा ब्लॉग शोधा

पहिला पाऊस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पहिला पाऊस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ४ जून, २०१५

तडका - पहिला पाऊस

पहिला पाऊस,...

पहिल्या पावसाच्या पडण्याने
मना-मनाचा आनंद उदंड होतो
पहिल्या पावसाच्या भिजण्याने
इथे मातीचा सुध्दा सुगंध येतो

मात्र या नैसर्गिक रीतीवरतीही
प्रदुषणीय प्रताप होऊ शकतो
अन् पहिल्या पावसाचा कुठे
दुर्गंध सुध्दा येऊ शकतो,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३