हा ब्लॉग शोधा

पद-प्रतिष्ठेच्या भुका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पद-प्रतिष्ठेच्या भुका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

तडका - पद-प्रतिष्ठेच्या भुका

पद-प्रतिष्ठेच्या भुका

पक्षांतर्गत हेवे-देवे
वरपर्यंत पोचले आहेत
वरच्यांनी खाली येऊन
कान सुध्दा खेचले आहेत

तिळ-गुळ वाटून,खाऊन
प्रेमा-प्रेमाने रमतील का,.?
पद-प्रतिष्ठेच्या भुका त्यांच्या
तिळ-गुळाने शमतील का,..?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३