पगार वाढ
वरवरच फूगतोय मागण्यांचा बाजार प्रत्येकाला हवाय इथे वाढीव पगार
मिळेल तेवढं काढावं हा त्यांचा ध्यास आहे,.? कामाचा कंटाळा अन् दामाचा हव्यास आहे,.!
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३