हा ब्लॉग शोधा

पक्ष सोडण्यास कारण की लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पक्ष सोडण्यास कारण की लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

तडका - पक्ष सोडण्यास कारण की

पक्ष सोडण्यास कारण की

जिकडे डाळ दिसेल तिकडे
हल्ली पोळ्या जाऊ लागल्या
अन् आयारामांच्या टोळ्यांसह
गयाराम टोळ्या होऊ लागल्या

स्वार्थाविना राजकारणास
त्यांचे मनही संमत नाही,.?
पक्ष सोडण्यास कारण की
तुमचे आमचे जमत नाही,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३