हा ब्लॉग शोधा

पँनकार्ड अनिवार्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पँनकार्ड अनिवार्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

तडका - पॅनकार्ड अनिवार्य

पॅनकार्ड अनिवार्य

व्यवहारांचे कार्यही
आता अडले जातील
वेग-वेगळ्या व्यवहारांत
पॅनकार्ड धाडले जातील

कुणाला वाटेल खोळंबा
कुणाला वाटेल गार्ड आहेत
वेग-वेगळ्या क्रियांसाठी
अनिवार्य पॅनकार्ड आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३