हा ब्लॉग शोधा

नोटांचे अच्छे दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नोटांचे अच्छे दिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

तडका - नोटांचे अच्छे दिन

नोटांचे अच्छे दिन

रांगाच्या रांगा लाऊन पैसे
बँकेत जमा केले आहेत
जमा केलेले कित्तेक पैसे
बँकेमध्येच गुंतले आहेत

कित्तेकांनी तर दावा केला
हि नोटाबंदी फसली आहे
पण अच्छे दिनच्या प्रतिक्षेत
जनता अजुनही बसली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३