हा ब्लॉग शोधा

नैसर्गिक सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नैसर्गिक सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २४ मे, २०१५

तडका - नैसर्गिक सत्य

नैसर्गिक सत्य

वाढती पाणी टंचाई
त्यातच उन्हाचा कहर
दिवसें-दिवस वाढतेय
इथे प्रदुषणाचे जहर

वेळीच आळा बसवावा
समस्यांच्या या संसर्गाला
चांगल्या निसर्ग सेवेसाठी
जपावं लागेल निसर्गाला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३