हा ब्लॉग शोधा

नेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

तडका - नेट

नेट

इंटरनेटच्या बाजारात
बघा नेट झालंय स्वस्त
म्हणूनच हल्ली लोक
वापरू लागले जास्त

वापर निश्चित करावा
अतीआहारी जाऊ नये
आणि दैनिक कामांचा
खोळंबाही होऊ नये

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३