हा ब्लॉग शोधा

निष्कर्ष पहिल्या पावसाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निष्कर्ष पहिल्या पावसाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ७ जून, २०१५

तडका - निष्कर्ष पहिल्या पावसाचा

निष्कर्ष पहिल्या पावसाचा

प्रतिक्षेतला पहिला पाऊस
अगदीच वेळेवरती आला
कुणाचा आनंद हिरावणारा
तर कुणासाठी स्फुर्ती झाला

कुठे आनंद दिला आहे तर
कुठे नुकसानही केलं आहे
पहिल्या पावसाच्या निष्कर्षाला
आनंदासह दु:खही ओलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३