हा ब्लॉग शोधा

निमित्त एकादशीचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निमित्त एकादशीचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ जुलै, २०१५

तडका - निमित्त एकादशीचे

निमित्त एकादशीचे

अंत:करणातल्या भक्तीचा
हा आनंद उतप्रोत असतो
मनी समाधान लाभण्याचा
हा अध्यात्मिक स्रोत असतो

हलक्या-फुलक्या अन्नासाठी
उपवास निमित्त ठरला जातो
अन् पोट भरेपर्यंत फराळावर
मनसोक्त ताव मारला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३