हा ब्लॉग शोधा

निकालाची ओढ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निकालाची ओढ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

तडका - निकालाची ओढ

निकालाची ओढ

मतदान झाले पण
निकाल बाकी आहे
अन् निकाला आधीच
इथे तर्क फेकी आहे

मना-मनाला फूटलेला
धडधडीचा मोड आहे
ऊत्सुकलेल्या नजरांना
निकालाची ओढ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३