हा ब्लॉग शोधा

नापासांसाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नापासांसाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ११ जून, २०१५

तडका - नापासांसाठी

नापासांसाठी,...

विद्यार्थ्यांच्या कल्याणाला
वेळेवरतीच धावले आहे
अन् नापासांच्या हितासाठी
सरकारही सरसावले आहे

आता अॉक्टोबरच्या वेटिंगची
काहींना गरज भासणर नाही
अन् वर्ष वाया जाण्याची भीती
नापासांनाही असणार नाही,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३