नाठाळांची नाठाळकी
बाहेर येणार्या बोलण्यात विचारांची खोली असते पण बेअकली वक्तव्याची नेहमीच काया भोळी नसते
जाणून-बुजुन आग पाखडणी कधी वेळी अवेळी असते तरीही नाठाळां कडून जणू अविचारी टाळीस टाळी असते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३