हा ब्लॉग शोधा

नव्या योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नव्या योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ४ एप्रिल, २०१६

तडका - नव्या योजना

नव्या योजना

काढायच्या म्हणून ऊगीच
नव्या योजना काढू नयेत
नव्या योजनांनी जनतेच्या
मनात असंतोष वाढू नयेत

जनतेची करण्या लुबाडणूक
नव्या योजनेचा फतवा नसावा
योजना या जनकल्याणी हव्या
कर वसुलीचा बटवा नसावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३