हा ब्लॉग शोधा

नवा घोटाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नवा घोटाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १९ जुलै, २०१५

तडका - नवा घोटाळा

नवा घोटाळा

प्रत्येक-प्रत्येक योजना ही
जनतेचं कल्याण घेऊन येते
मात्र सत्य बाहेर पडताच
योजना घोटाळा होऊन जाते

घोटाळ्यांविना योजनाच नाही
हे नाइलाजाने मानावं लागतंय
अन् "अजुन एक नवा घोटाळा"
आता रोज-रोज म्हणावं लागतंय

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३