नराधमांचे इरादे
रोज कुठे ना कुठे अत्याचार घडताहेत समाजाच्या चारित्र्यावर बदनामी धब्बे पडताहेत
समाजातील या नराधमांचे पडसाद खोलवर आहेत यांना ना कुठली जात-धर्म यांचे इरादे हरामखोर आहेत
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३