हा ब्लॉग शोधा

धिंगाणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धिंगाणा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

तडका - धिंगाणा

धिंगाणा

कुणी म्हणतात मिटेल
कुणी म्हणतात पेटेल
कुणी म्हणतात टिकेल
कुणी म्हणतात तुटेल

वेग-वेगळ्या दृष्टीमधून
वेग-वेगळा निशाणा आहे
बाहेरच्यांसह आतल्यांचाही
वेग-वेगळा धिंगाणा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३