हा ब्लॉग शोधा

धंदा काळ्या बिझनेसचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धंदा काळ्या बिझनेसचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

तडका - धंदा काळ्या बिझनेसचा

धंदा काळ्या बिझनेसचा

कुणी अमाप श्रीमंत झाले
कमवा-कमवीच्या या रस्त्यात
त्यांचे इनकम वाढते भरमसाठ
पण बिझनेस मात्र गुलदस्त्यात

त्यांच्या पाप कमाईसाठीही
सामान्य जनतेचाच खांदा आहे
हा सरळ-सरळ न उलगडणारा
काळ्या बिझनेसचा धंदा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३