दुष्काळी वादळी वर्दळी
इकडून भुरभुर तिकडून भुरभुर वादळी वर्दळी जीवाला हुरहुर
निसर्गाची हल्ली वाढलीय जरासी टेक दुष्काळी मातीची ही डोळ्यात धुळफेक
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३