हा ब्लॉग शोधा

दुष्काळी पळणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुष्काळी पळणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

तडका - दुष्काळी पळणी

दुष्काळी पळणी

दूष्काळ पाहणी करण्यासाठी
केंद्रातुनही पथक येतात
पाहणी सोडून पळणी करतात
तेव्हा आशा निरर्थक जातात

पळत पळत दौरा सारा
दूष्काळ पहायला वेळ नाही
सांगा त्यांना दूष्काळ म्हणजे
तुमच्या मनातला खेळ नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३