हा ब्लॉग शोधा

दुखण्याचा आधार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुखण्याचा आधार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

तडका - दुखण्याचा आधार

दुखण्याचा आधार

जेलमधील जगण्याला
गुन्हेगार बेजार असतो
पण कोठडीतील व्यक्तींना
दुखण्याचा आधार असतो

ज्यांना सासर समजले
तेच कधी माहेर होतात
कायद्याने आत गेलेलेही
कायद्यानेच बाहेर येतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३