हा ब्लॉग शोधा

दारू घरपोच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दारू घरपोच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

तडका - दारू घरपोच

दारू घरपोच

विकासाचे स्वरूप हल्ली
बघा बदलले जात आहेत
जिथे हवे तिथे नाही पण
नको तिथे विकास होताहेत

दारू देण्या लोकांसाठी
घरपोच सेवा सुरू आहेत,.!
विकासाच्या मेरू म्हणून
ब्रॅन्डेड ब्रॅन्डेड दारू आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३