हा ब्लॉग शोधा

दहशतवादी दोस्तांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दहशतवादी दोस्तांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

तडका - दहशतवादी दोस्तांनो

दहशतवादी दोस्तांनो

स्वत:च्या विचार सरणीत
शेण-माती कालवतात,.?
आमच्याच घरात घुसुन
दहशतवाद फैलावतात,..!

बस्स झाली ही फालतुगीरी
आता वर नाही पहायचे
आम्ही तुमच्या घरात घुसल्यास
तुमचे 'घर' नाही रहायचे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३