हा ब्लॉग शोधा

दर विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दर विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

तडका - दर विशेष

दर विशेष

पेट्रोल-डिझेल भाव
जरी वाढले आहेत
तरी देखील प्रवास
ना कुणी सोडले आहेत

कारण हा प्रवास जणू
जिवनावश्यक बाब आहे
म्हणूनच तर दर वाढीवर
रोज नव-नवा दाब आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३