तडका
तीचा अनुभव
आता तीचा सहवासच नको-नकोसा वाटू लागला अन् तीच्या पासुन दुरावा मनालाही पटू लागला
तीचा अनुभव घेणं ही केवळ मनाची धुंदी होती पण अनुभवताच समजलं ती जबर-खतरी थंडी होती
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३