हा ब्लॉग शोधा

तिळ-गुळ देता-घेताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तिळ-गुळ देता-घेताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

तडका - तिळ-गुळ देता-घेताना

तिळ-गुळ देता-घेताना

तिळ-गुळ देता-घेताना
बोलतात सारेच गोड
तरी मात्र जात नाही
इथे माणसांची खोड

पण रूसव्या-फूगव्यांचा
ना ऊगीच घोळ असावा
हातामध्ये तीळ आणि
मनामध्ये पीळ नसावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३