हा ब्लॉग शोधा

ताव-डे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ताव-डे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

तडका - ताव-डे

ताव-डे

सुरळीत चालल्या परिस्थितीत
विनाकारणच फावडे असतो
अयोग्य निर्णय घेण्यासाठी
अविचारी ताव-डे असतो

लोक किती जागे आहेत
याचा आढावा घेतला जातो
निर्णय अंगलट येऊ लागता
स्वार्थही बाजुला रेटला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३