हा ब्लॉग शोधा

तडका - नेते गुंड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तडका - नेते गुंड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

तडका - नेते गुंड

 नेते गुंड


राजकीय युती असली जरी

वैयक्तिक मात्र खेद असतात

सत्तेत गळ्यात-गळे असुनही

मना मध्ये सुपर भेद असतात


म्हणुनच जीवघेणे हल्ले इथे

निर्भयपणे घडवले जातात

कित्येक गुंड प्रवृत्तीचे नेतेही

पक्षा-पक्षांत वाढवले जातात


ॲड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड

मो. 9730573783