हा ब्लॉग शोधा

ट्रँफिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ट्रँफिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २६ जून, २०१५

तडका - ट्रॅफिक लुटारू,...?

ट्रॅफिक लुटारू,...?

ज्यांचा आदर वाटायला हवा
त्यांचा तिरस्कार वाटू लागतो
जेव्हा एखाद्या प्रवाशालाच
ट्रँफिक पोलिस लुटू लागतो

रस्त्या-रस्त्यावर नियमबाह्य
कुठे सेंटलमेंट सुरू आहेत
ट्रँफिक पोलिसांच्या वेशामध्ये
जणू हे ट्रँफिक लुटारू आहेत,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३