हा ब्लॉग शोधा

टोल-घोळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
टोल-घोळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ मे, २०१५

तडका - टोल-घोळ

टोल-घोळ

जे कठोर भासत होते
त्यांचं मनही पाघळलंय
टळा-टळा बोलणारांचही
टोल-धोरण बदललंय

जणू एकापेक्षा एक इथे
भंपकपणाचे चेले आहेत
ज्यांनी विरोध ठाकले होते
तेच समर्थक झाले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३