झाडाची किंमत
सुर्य माथ्यावर येता जीव होई लाही लाही होरपळून यातनांनी कुठे सावलीला पाही
न दिसता झाड दुरवर मग अक्कल जळते झाड लावायलाच हवे मनी एकमताने कळते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३