हा ब्लॉग शोधा

झणका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
झणका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

तडका - झणका

तडका

झणका

आजकालच्या लोकांचा
भरवसाच नाय रे सोनु
ज्याची केली स्तुती तोही
बालिश लागलाय म्हणू

ज्याला बघावं तो इथे
कामापुरता गोड आहे
स्वार्थ साध्य होताच मग
अटळ गद्दारी मोड आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३