हा ब्लॉग शोधा

जुणी खोड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जुणी खोड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ एप्रिल, २०१६

तडका - जुणी खोड

जुणी खोड

इकडून कधी तिकडून कधी
टोमण्यावरती टोमने आहेत
परिस्थिती निर्माण करून
खिलाडी आमने सामने आहेत

कुणी मांडता मुद्दा नविन
त्यावर टिकेची झोड आहे
टिका,टोले देवाण-घेवाण
हि तर जुणीच खोड आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३