जीत
इलेक्शन जवळ येताच नव्या-नव्याने जोर घेतात नव्यासह जुने आरोप जहालपणे बाहेर येतात
इलेक्शन म्हटलं की हि हेरलेलीच रीत असते मात्र शेवटी ठरलेली जनते हातीच जीत असते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३