हा ब्लॉग शोधा

जाहिराती मधून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जाहिराती मधून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

तडका - जाहिराती मधून

जाहिराती मधून

लक्ष आकर्षीत करण्यासाठी
भलता आटा-पिटा असतो
पण त्याची पडताळणी हवी
किती खरा,किती खोटा असतो

देखीव पणात अविश्वासाची
सरळ डोळ्यात धूळ असते
कित्तेक जाहिरातीं मधून तर
केवळ दिशाभुल असते,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३