हा ब्लॉग शोधा

जाती-धर्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जाती-धर्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २९ जुलै, २०१५

तडका - जाती-धर्म

जाती-धर्म

मना-मनात वाढणारी
जाती-धर्माशी आपुलकी असते
जाती-धर्मीयांचा पुळका
हि गोष्टही शेलकी असते

ज्याच्या-त्याच्या संस्कारानुसार
ज्याच्या-त्याच्या शिस्त असतात
मात्र कर्तृत्ववान माणसं कधीच
जाती-धर्मात बंधिस्त नसतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३