हा ब्लॉग शोधा

जातीय षढयंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जातीय षढयंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ४ मे, २०१६

तडका - जातीय षढयंत्र

जातीय षढयंत्र

फूसका विरोध करण्याही
कंठात नशा दाटली जाते
अन् वैचारिक बळ संपताच
जात वादात कुचलली जाते

सामाजिक असंतोष माजवण्या
जात ऊपयोगात आणली जाते
मात्र या जातीय षढयंत्रातुन
मानवी प्रवृत्ती हिनली जाते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३