हा ब्लॉग शोधा

जातीय डबक्यात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जातीय डबक्यात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० मे, २०१७

तडका - जातीय डबक्यात

जातीय डबक्यात

आकुंचित जातीय विचारांनी
कित्तेक नाते तुटले आहेत
जाती-पातीच्या जळमटांत
लोक अजुन गुरफटले आहेत

सामाजिक ऐक्य साधणारे
विचार त्यांचे मेलेले आहेत
अहो लोक नष्ट करण्या इतपत
इथे लोक भ्रष्ट झालेले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३