हा ब्लॉग शोधा

जश्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जश्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

तडका - जश्न

जश्न

आपल्याकडील नोटांचा
लोक हिशोब लाऊ लागले
हजार- पाचशेच्या नोटांचं
डोक्यात टेंशन घेऊ लागले

कुठे कशा खपवाव्यात
ज्याला-त्याला प्रश्न आहे
ज्यांच्याकडे नोटा नाहित
त्यांच्या मनात जश्न आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३