हा ब्लॉग शोधा

जल वॉर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जल वॉर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

तडका - जल वॉर

जल वॉर

इकडचं तिकडं जायला हवं
तिकडचं इकडं यायला हवं
गरज भासेल तेव्हा-तेव्हा
पाण्याचं स्थलांतर व्हायला हवं

माणसांशी वागताना हल्ली
माणूसपणही सोडलं जातंय
प्रांतीय सीमांच्या आकुंचनात
पाणी सुध्दा आडलं जातंय

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३