हा ब्लॉग शोधा

जबाबदार व्यक्तिंनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जबाबदार व्यक्तिंनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

तडका - जबाबदार व्यक्तिंनो

जबाबदार व्यक्तिंनो

चर्चेत राहता येतं म्हणून
ऊगीच काहिही बरळू नये
स्वत:च्या असभ्यपणाचं
स्वत:च वलय तरळू नये

शब्द शस्र असतात हे
कळत नकळत पाळावं
जबाबदार व्यक्तींनी सदा
तारतम्य बाळगत बोलावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३