हा ब्लॉग शोधा

जबाबदार माणसांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जबाबदार माणसांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३० मे, २०१५

तडका - जबाबदार माणसांनो

जबाबदार माणसांनो

जबाबदारां कडूनही कुठं
इमानदारीच उधार आहे
गुन्हेगारी रोधक दलाचा
गुन्हेगारीलाच आधार आहे,.?

वेळीच वाढती गुन्हेगारी
जाणीवपुर्वक गाडायला हवी
जबाबदारांनीही जबाबदारी
इमानदारीनं पार पाडायला हवी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३