हा ब्लॉग शोधा

जनतेच्या भावना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जनतेच्या भावना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ११ मे, २०१५

तडका - जनतेच्या भावना

जनतेच्या भावना,...

विकासाची तळमळ सदा
जनतेच्या मनी घूटमळते
मात्र विकासाची दशा इथे
जणू सदैव खळखळते

जनतेच्या आशा-अपेक्षांना
जणू झोलाच दिला जातो
जनतेच्या भावनेचा सांगा
विचारच कुठे केला जातो,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३