हा ब्लॉग शोधा

जनतेचा प्रश्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जनतेचा प्रश्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३१ मे, २०१५

तडका - जनतेचा प्रश्न

जनतेचा प्रश्न

जनतेनं मागण्या करताच
त्यांच्या नीयतीत खोट येतो
अन् जनतेचा लोट येताच
त्यांचा गौप्यस्फोट होतो

जनतेचे प्रश्न बाजुला अन्
गौप्यस्फोट मात्र रंगला जातो
अन् जनतेचा प्रश्न इथे सदैव
जसाच्या तसा टांगला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३