हा ब्लॉग शोधा

जनता आणि महागाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जनता आणि महागाई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ मे, २०१६

तडका - जनता आणि महागाई

जनता आणि महागाई

पेट्रोल आणि डिझेलसह
गँस सिलेंडर भाव वाढले
जनतेचं शोषण करण्या हे
नक्की कुठले ताव काढले

महागाईचा विकास करणे
हे धोरण ना रास्त आहे
जनतेमध्ये येऊन पहावं
जनता सारी त्रस्त आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३