हा ब्लॉग शोधा

छुप्या संपत्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छुप्या संपत्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १२ जुलै, २०१५

तडका - छुप्या संपत्ती

छुप्या संपत्ती

कमावण्याला बंधन नाही
हेतु शुध्द असायला हवा
कमावलेला एक-एक पै
नीतीबध्द दिसायला हवा

ज्यांनाही याचे भान आहेत
त्यांच्या श्रीमंतीला मान आहे
नसता छुप्या संपत्ती या तर
काळ्या बाजारची घाण आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३