हा ब्लॉग शोधा

छत्रीची गरज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छत्रीची गरज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १५ जून, २०१५

तडका - छत्रीची गरज

छत्रीची गरज

पाऊस पडणार म्हणजे
भिजण्याची खात्री असते
मात्र आपल्या बचावाला
खंबीरपणे छत्री असते

मात्र पावसाच्या स्वागताला
भिजण्याची भीती दिसत नाही
अन् पावसाच्या आनंदात
छत्रीची गरज असत नाही,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३