हा ब्लॉग शोधा

चौकशीच्या धाडीमध्ये लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चौकशीच्या धाडीमध्ये लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

तडका - चौकशीच्या धाडीमध्ये

चौकशीच्या धाडीमध्ये

ज्याला बळ समजलं
तोच कटकट झाला
बेहिशोबी संपत्तीचा
भुज अंगलट आला

जे कमावलं सुखासाठी
तेच वेदना देऊ लागलं
चौकशीच्या धाडीमध्ये
जप्त होऊन जाऊ लागलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३