हा ब्लॉग शोधा

चौकशीचं हत्यार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चौकशीचं हत्यार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

तडका - चौकशीचं हत्यार

चौकशीचं हत्यार

पुढे जाणारालाही कधी
मुद्दाम मागे खेचता येतं
नियतीबाह्य वागणाराला
सतासपणे टोचता येतं

सहज वार करण्याजोगी
लपलपती कट्यार आहे
भल्या भल्यांना सतावणारं
हे चौकशीचं हत्यार आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३